Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे कधी येणार प्रशासनाला जाग

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे कधी येणार प्रशासनाला जाग

294

आशाताई बच्छाव

1000682366.jpg

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे कधी येणार प्रशासनाला जाग

साक्री तालुका प्रतिनिधी छगन कोळेकर

नाशिक ते पिंपळनेर शहराच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का पिंपळनेर शहरातील रस्त्यांची खड्डयांमुळे चाळण झाली आहे अनेक वर्षापासून रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे नागरिकांना त्रासदायक झाले तरी प्रशासना दुर्लक्ष करत आहे काही उपाययोजना केल्या नाहीत तर रश शासनाच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल तसेच
याची दखल प्रशासनाने घ्यावी
शिवसेना पिंपळनेर शहरप्रमुख महेश वाघ