Home उतर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री‌ रोहयो व पर्यटन विकास मंत्री आदरणीय श्रीमंत...

महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री‌ रोहयो व पर्यटन विकास मंत्री आदरणीय श्रीमंत राजे जयकुमार जी रावल साहेबांचा जनता दरबार गुढी. दोंडाईचा

279

आशाताई बच्छाव

1000682361.jpg

महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री‌ रोहयो व पर्यटन विकास मंत्री आदरणीय श्रीमंत राजे जयकुमार जी रावल साहेबांचा जनता दरबार गुढी. दोंडाईचा

साक्री प्रतिनिधी छगन कोळेकर

 

गढी. दोंडाईचा येथे सालाबादाप्रमाणे आपल्या जदरबार गढी. दोंडाईचा कार्यालयात श्रावण मासानिमित श्री. सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी उभंड गावाचे सरपंच सौ. विद्या ताई संजय पाटील भाजपचे साक्री तालुका चिटणीस श्री संजय पाटील माजी सरपंच उभंड व श्री अशोक भागा पाटील माजी सरपंच उभंड व इंजी . नयनेश संजय पाटील व श्री. विलास नारायण पाटील हे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते

Previous articleमाय बापाचे महत्व मुला-मुलींनी ओळखले पाहिजे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात स्वतःला फसवू नका- वसंत हुंकारे
Next articleसाक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे कधी येणार प्रशासनाला जाग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.