Home जालना माहोरा ग्रामसंसद च्या उपसरपंच पदी बाबासाहेब बोरसे यांची बिनविरोध निवड.

माहोरा ग्रामसंसद च्या उपसरपंच पदी बाबासाहेब बोरसे यांची बिनविरोध निवड.

204

आशाताई बच्छाव

1000664492.jpg

माहोरा ग्रामसंसद च्या उपसरपंच पदी बाबासाहेब बोरसे यांची बिनविरोध निवड.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके
दिनांक 21/08/2024
सविस्तर वृत्त असे की, माहोरा येथील उपसरपंच सय्यद हबीब यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.त्या ठिकाणी उपसरपंच पदासाठी माहोरा ग्रामसंसदेचे सरपंच गजानन पाटील लहाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम संसद माहोरा येथे बाबासाहेब बोरसे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माहोरा ग्रामसंसद चे सर्व सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी व गावकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

Previous articleजालना येथील घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद करून 03 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत.
Next article18 ऑगस्ट 2024 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीची परभणीत विभागीय आढावा बैठक संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.