Home उतर महाराष्ट्र सुभाष त्रिभुवन साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित

सुभाष त्रिभुवन साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित

24
0

आशाताई बच्छाव

1000661762.jpg

सुभाष त्रिभुवन साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित
श्रीरामपूर ( प्रतिनिधी दिपक कदम) कायम सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आपल्या कविताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे त्याच पद्धतीने विविध पक्षाच्या राज्यकर्त्यांवर कविताच्या माध्यमातून आसूड ओढणारे श्रीरामपूर येथील रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष कवी सुभाष त्रिभुवन यांना लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित कवी संमेलनात झालेल्या कार्यक्रमात साहित्य भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी श्रीरामपूर येथील लोकमान्य टिळक वाचनालय येथे डॉ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमात प्रा डॉ बाबुराव उपाध्ये किशोर निर्मळ पत्रकार प्रकाश कुलथे काळूराम बोरुडे पत्रकार करण नवले लहानु खरात भाऊसाहेब धोंडगे कवी बाबासाहेब पवार या मान्यवरांच्या हस्ते कवी सुभाष त्रिभुवन यांना त्यांच्या साहित्य सेवेतील योगदानाबद्दल त्यांना साहित्य भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे

Previous articleगुरुजन वंदन व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
Next articleविभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिति अशासकीय सदस्य विभाग नागपुर पदी राजेशकुमार तायवाडे यांची नियुक्ति,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here