Home उतर महाराष्ट्र देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय...

देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार श्री शरदचंद्र पवार साहेबांची भेट साक्री विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक

188

आशाताई बच्छाव

1000661711.jpg

देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार श्री शरदचंद्र पवार साहेबांची भेट साक्री विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक

साक्री प्रतिनिधी छगन कोळेकर

उमेदवार डॉ. विशाल कुवरसिंग वळवी यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेतली व त्यांनी त्यांचा आरोग्य व आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा कार्य अहवाल आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे सुपूर्द केला व तालुक्यातील इतर विषयांवर चर्चा करण्यात आली, यावेळेस सोबत किसान सभा प्रदेश उपाध्यक्ष श्री सयाजीराव अशोक ठाकरे, साक्री तालुका अध्यक्ष गिरीश विश्वासराव नेरकर, किसान सभा जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे, युवक तालुका अध्यक्ष कल्पेश सोनवणे उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रीय समाज पक्ष ,”बागलाण” विधानसभा नियोजन बैठक संपन्न
Next articleवैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत याच सत्रापासून सुरू करा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.