Home नाशिक जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत बागलाण तालुक्यातील नामपुर येथील ड्रीम इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले...

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत बागलाण तालुक्यातील नामपुर येथील ड्रीम इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले गोल्ड मेडल

121

आशाताई बच्छाव

1000661362.jpg

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत बागलाण तालुक्यातील नामपुर येथील ड्रीम इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले गोल्ड मेडल

नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे 
बागलाण तालुक्यातील नामपुर येथे ड्रीम इंटरनॅशनल स्कूल मधील कराटे व योगा प्रशिक्षक गौतम देवरे सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत
ड्रीम इंटरनॅशनल स्कूल
नामपुर येथील प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल विनर तेजस खैरनार🥇
द्वितीय क्रमांकाचे सिल्वर मेडल विनर शाबीर शहा व वेदांत खैरनार🥈
ब्रांझ मॅडलचे विजेते🥉
अनवी भावसार वैष्णवी कापडणीस तृप्ती पवार यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन यांचे परिसरात सर्वत्र ग्रामस्थ कौतुक करत आहेत
कराटे योगा प्रशिक्षक गौतम देवरे सर प्रशिक्षणासोबतच सामाजिक कार्य सुद्धा त्यांच्याकडून वेळोवेळी घडत असते
सर्व समाजातील आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांनसाठी योगा व कराटे प्रशिक्षण सर वेळोवेळी मोफत शिबिरे घेत असतात
वृक्षारोपण असो
रक्तदान असो
वृद्धांची सेवा असो
समाजात सर्वधर्मसमभाव पाळत असतात
सर म्हणतात मानव धर्म हाच खरा धर्म आहे
व माणसात माणुसकी असणे हेच सर्वश्रेष्ठ नाते आहे

म्हणतात ना खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

Previous articleशासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे पुरस्कार जाहीर
Next articleराष्ट्रीय समाज पक्ष ,”बागलाण” विधानसभा नियोजन बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.