Home उतर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे पुरस्कार जाहीर

शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे पुरस्कार जाहीर

39
0

आशाताई बच्छाव

1000661349.jpg

अहिल्यानगर,(कारभारी गव्हाणे प्रतिनिधी)
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजनेच्या डॉ. महावीरस वतीने कृषी चौहान विद्यापीठ स्तरावर असलेले राज्यस्तरीय पुरस्कार राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. महावीरसिंग चौहान, सोनई कृषी महाविद्यालयातील डॉ. संदीप तांबे व महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम पोळ यास उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे वितरण मुंबई येथील कार्यक्रमात होणार आहे.
राज्यात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहरी,
संदीप तांबे यांनी डॉ
शुभम पोळ
सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, तर सोनई कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेले विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप तांबे यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर झाला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे यांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleबारलीगा येथील दैनिय रस्त्यांची दुर्दशा ….
Next articleजिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत बागलाण तालुक्यातील नामपुर येथील ड्रीम इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले गोल्ड मेडल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here