आशाताई बच्छाव
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत बागलाण तालुक्यातील नामपुर येथील ड्रीम इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले गोल्ड मेडल
नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे
बागलाण तालुक्यातील नामपुर येथे ड्रीम इंटरनॅशनल स्कूल मधील कराटे व योगा प्रशिक्षक गौतम देवरे सरांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत
ड्रीम इंटरनॅशनल स्कूल
नामपुर येथील प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल विनर तेजस खैरनार🥇
द्वितीय क्रमांकाचे सिल्वर मेडल विनर शाबीर शहा व वेदांत खैरनार🥈
ब्रांझ मॅडलचे विजेते🥉
अनवी भावसार वैष्णवी कापडणीस तृप्ती पवार यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन यांचे परिसरात सर्वत्र ग्रामस्थ कौतुक करत आहेत
कराटे योगा प्रशिक्षक गौतम देवरे सर प्रशिक्षणासोबतच सामाजिक कार्य सुद्धा त्यांच्याकडून वेळोवेळी घडत असते
सर्व समाजातील आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांनसाठी योगा व कराटे प्रशिक्षण सर वेळोवेळी मोफत शिबिरे घेत असतात
वृक्षारोपण असो
रक्तदान असो
वृद्धांची सेवा असो
समाजात सर्वधर्मसमभाव पाळत असतात
सर म्हणतात मानव धर्म हाच खरा धर्म आहे
व माणसात माणुसकी असणे हेच सर्वश्रेष्ठ नाते आहे
म्हणतात ना खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे






