Home नाशिक पांढरुणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पांढरुणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

163

आशाताई बच्छाव

1000652559.jpg

सौदाणे,(प्रतिनिधी काकासाहेब सांळुखे )-  आज पांढरुण गावात कै.बाळासाहेब धर्मा अहीरे मा.सरपंच पांढरुण यांच्या स्गामृतिप्रीत्यर्थ वात वुक्षरोपण कार्यक्रम ठेवण्यात आला कार्यक्रमासाठी दामोदर आण्णा पगारे A.P अध्यक्ष व वंचित बहूजन आघाडी नाशिक महानगर प्रमुख दिपक भाई सोनवणे स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅथर आर्मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व मराठवाडा प्रभारी तसेच स्वप्निल भाऊ पगारे कार्याध्यक्ष नाशिक सरपंच पांढरुण किशोर अहिरे शिवसेना अध्यक्ष पिंन्टु भाऊ पवार ग्रामपंचायत सदस्य व प्राथमिक शिक्षक शासकीय आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी व शिवाजी कणसे दशरथ पवार ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते सकाळी 11 वा मान्यवराचे लखमापूर गावात आगमन झाले महापुरुषानां पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व पांढरुण गावात डोल ताशा वाजवून मान्यवराचे स्वागत केले ह्या वेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दामोदर सावरकर आण्णा पगारे व दिपक भाई सोनवणे यांनी शासकीय आश्रमशाळा वसतिगृहे येथे जेवणाची व्यवस्था बघितली तिथुन सटाणा गावाकडे निघाले हा कार्यक्रम मा.सरपंच चंदु नाना अहीरे यांनी केला दिपक खैरनार व समाधान कणसे आर्यन पवार यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला

Previous articleपांघरुण गावी वृक्षारोपण संपन्न
Next articleश्री छत्रपती शिवाजी आश्रम शाळेत स्वतंत्र दीन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.