आशाताई बच्छाव
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांची मुंबई येथे भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांनी घेतली सदिच्छा भेट
मुंबई (संजीव भांबोरे ) दिनांक 16 ऑगस्ट 2024 शनिवारला सायंकाळी 5 वाजता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांची सदिच्छा भेट बुद्धभूषण प्रिटींग प्रेस आंबेडकर भवन दादर मुंबई येथे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा भेट घेतली. यावेळी आंबेडकरी एकीकृत ऐक्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, साहित्यिक अमृत बनसोड , प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,प्राध्यापक रमेश जांगडे ,आसित बागडे, विजय भोवते, माझी पीएसआय दिलीप वानखेडे, शिवदास गजभिये, रोशन जांभुळकर ,प्राध्यापक सुरेश खोब्रागडे , राजेश मडामे,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.