आशाताई बच्छाव
बागलाण तालुक्यातील तुंगन दीगर व तुंगण पाडा येथील महिला किरकोळ दारू विक्रेते व जुगार पिढी चालवणार यांच्याशी झाले त्रस्त
नामपूर, प्रतिनिधी वामन शिंदे
बागलाण तालुक्यातील तुंगंदीकर व तुंगण पाडा येथे दिनांक 15.8. 2024 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेत ठराव क्रमांक सहा एक नुसार सभेत चर्चा घेण्यात आला मोजे तुंगनदीकर तुंगण पाडा येथे किरकोळ दारू विक्री व जुगार पिढी सरसरपणे सुरू असून परिणामी गावाचे शांतता भंग झाले आहे शिवाय किरकोळ दारू विक्री जुगार मुळे गावात कौटुंबिक कलह निर्माण होऊन घटस्पोट सारखे प्रकार घडत आहेत गावातील मोठ्या माणसांसोबत बालवयातील मुलेही मोठ्या प्रमाणात दारू दुकानाचे व्यसन वाढत चालले आहे सदर दोन्ही गावात मोठ्या प्रमाणावर गरीब कुटुंब असून दैनिक दिन मजुरी करून आणलेले पैसे दारू व सट्टा दुकानात बरबाद करत असल्याचे प्रामुख्याने कुटुंबातील महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास काही ग्रामस्थ दारू पिऊन महिलांना मारझोड करतात महिलांना सहन करावे लागत आहे घरातील कर्त्या माणसाला दारू व जुगाराचे व्यसन लागल्यामुळे बरेच कुटुंब बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत दारूच्या व्यसनाबाई वारंवार कौटुंबिक कला निर्माण होऊन बऱ्याच कुटुंबांचे घटस्फोट झाले आहेत यापूर्वी दोन्ही गावात दारूबंदी झालेले असताना देखील सरसरा पणे दार व सट्टा विक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणावर भानगडी मारामारी सारखे प्रकार वारंवार घडत असल्याने गावाची शांतता पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे त्यामुळे आपल्या तुंगण दिगर व तुंगण पाडा येथील महिलांनी ताबडतोब किरकोळ दारू विक्री व जुगार अड्डे बंद करण्यासाठी महसूल विभाग व पोलीस यंत्रणेला पत्राद्वारे कळविण्यात आले दारू विक्री व जुगार अड्डा चालविणाऱ्या रीतसर कायदेशीर कारवाई व्हावी याबाबत विनंती केली आहे महिलांनी किरकोळ दारू विक्रेते व सट्टा जुगार चालवणारे यांच्यावर आवाज उचलला तर हे अड्डे वाले महिलांना घरी जाऊन दमबाजी करत आहेत शिवीगाळ करत आहेत सदर महिलांनी जायखेडा पोलीस स्टेशन येथे जाऊन निवेदन दिले व कारवाई करण्याची मागणी केली जायखेडा येथील एपीआय शिरसाट सर त्वरित ॲक्शन घेतली व दारू दुकाने व सठ्ठेवाल्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले जायखेडा पोलीस स्टेशन येथे दोनशे ते अडीचशे महिला मोर्चा घेऊन निवेदन देण्यासाठी आले होते व प्रशासनाला विनवणी केली की त्वरित दारू दुकाने अड्डे सट्टा बंद करावेत






