Home जालना कलाबाई सखाराम शिंदे यांचे वृद्धपकाळाने निधन

कलाबाई सखाराम शिंदे यांचे वृद्धपकाळाने निधन

40
0

आशाताई बच्छाव

1000617704.jpg

कलाबाई सखाराम शिंदे यांचे वृद्धपकाळाने निधन

जाफराबाद प्रतिनिधी -मुरलीधर डहाके
06/08/2024
जाफराबाद तालुक्यातील जानेफळ पंडीत येथिल कलाबाई सखाराम शिंदे वय ८० वर्ष याचे ५ ऑगष्ट रोजी सांयकाळी साडेपाच वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. ६ ऑगष्ट मंगळवार रोजी सकाळी १० वाजता त्यांच्यावर जानेफळ पंडीत येथे अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ४ मुले,४ मुली ,सुना, नातसुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या
माणिकराव सखाराम शिंदे यांच्या मातोश्री तर कॉग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशउपाध्यक्ष सुरेश गवळी,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप बोबडे यांच्या आजी होत .

Previous articleविधानसभा निवडणुकी साठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे आव्हान….
Next articleजालना – नांदेड समृद्धी :  शेतकऱ्यांच्या फळबागांना वाढीव दर द्यावा – आ.कैलास गोरंटयाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here