Home जालना संगमेश्वर येथे श्रावण सोमवार निमित्त महादेव दर्शनासाठी भाविकांची गर्दी

संगमेश्वर येथे श्रावण सोमवार निमित्त महादेव दर्शनासाठी भाविकांची गर्दी

136

आशाताई बच्छाव

1000614514.jpg

संगमेश्वर येथे श्रावण सोमवार निमित्त महादेव दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक 05/08/2024
सविस्तर वृत्त असे की,🌹 श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार निमित्त घानखेडा संगमेश्वर येथे महादेव दर्शनासाठी भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती….. संगमेश्वर महादेव भाविकांच्या नवसाला पावणारा आहे. अशी अख्यायिका आहे.त्यामुळे दर्शन घेण्यासाठी घानखेडा परिसरातून तसेच जाफराबाद तालुक्यातून भाविक दर्शनासाठी येतात. सकाळी चार वाजे पासून परिसरातील नागरिक दर्शनासाठी येतात. जुई आणि केळणा नदीचा संगम असल्यामुळे भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात.

Previous articleमिरची वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने धावतात अपघाताची शक्यता पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.
Next articleखदानीत 4 युवक बुडाले, 1 बचावला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.