Home बुलढाणा मटन विक्रेतांने तर हदच केली चक्क अंत्री कोळी येथे अमावस्याचा फायदा घेवून...

मटन विक्रेतांने तर हदच केली चक्क अंत्री कोळी येथे अमावस्याचा फायदा घेवून गवामध्ये बोगस मटण विक्री बकरीला चिपकवले बोकडाच्ये….

67
0

आशाताई बच्छाव

1000614428.jpg

मटन विक्रेतांने तर हदच केली चक्क अंत्री कोळी येथे अमावस्याचा फायदा घेवून गवामध्ये बोगस मटण विक्री बकरीला चिपकवले बोकडाच्ये….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-चिखली तालुक्यातील अंत्री कोळी परिसरामध्ये तीन ते चार बकरा मटन विक्रीचे दुकान सुरू आहे त्या मध्ये बरेच दुकान दार ग्राहकांच्या जिवनाशी खेळ खेळत आहे अमावस्याचा फायदा घेऊन एका दुकानादाराने सरळ बकरी कापून बोकडयाचे आंग लावुन मटण विक्री सुरू केली आहे या दुकानांमध्ये एका आठवड्या मधून चार दिवस बकरा कापला जातो एका एका दुकानांमध्ये जवळपास दिवसातून दोन बकरे कापली जातात
यांचा हा धंदा बऱ्याच दिवसापासून चालू होता परंतु हे कोणाच्या लक्षात येत नव्हते
गावामध्ये काही दिवसापासून मटन खाल्ल्याने काही लोकांना पोट दुखण्याचा त्रास उलट्या होऊ लागल्या मुळे गावातील काही सतर्क नागरिक युवा पिढी समोर येऊन मटन विक्रेत्याकडे जाऊन बघितलं तर मटन विक्रेत्याने चक्क बकरीला बकऱ्याच्या ….. लावून विक्री करताना पकडले व त्या बक्रीच्या आंगला फेविकॉल लावले असल्याचे आढळून आले त्या मुळे गावातील नागरिकांना पोटाचा व उलट्या इतर काही त्रास होत असल्याचे दिसून येत आहे गावातील युवा तरुण पिढी यांचे हे लक्षात येताच त्यांनी धडक मटन विक्रेत्यांना टार्गेट करून त्याचे लावलेले अंग काढण्यास मजबूर केले व हा प्रकार उघडकीस आला.
अंग (ग्राहकांच्या)लोकांच्या आरोग्यशी हेळसांड…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here