Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस पथकांचे हातभट्टी दारू अड्ड्यावर धाडी

हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस पथकांचे हातभट्टी दारू अड्ड्यावर धाडी

118

आशाताई बच्छाव

1000612924.jpg

हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस पथकांचे हातभट्टी दारू अड्ड्यावर धाडी
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 5/7/2024
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 4/7/2024 रोजी हिंगोली शहर हद्दीत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोनि पाडाळकर व पोउपनि विठुबोने यांनी छापा मारला, बाळापुर हद्दीत पोनि गुट्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे यांनी येळेगाव तुकाराम व तोंडापूर येथे छापा मारला, सेनगाव हद्दीत सपोनी राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने छापा मारला, औंढा व जवळा बाजार हद्दीत व पोउपनि कपिल आगलावे यांच्या पथकाने छापा मारला.
तसेच सर्वच पोलीस स्टेशन मधील प्रभारी अधिकारी यांनी आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध हातभट्टी दारू विरुद्ध छापा मारून मारल्यामुळे हातभट्टी चालकाचे धावे दणाणले आहेत.
सदरची मोहीम यापुढे सुद्धा कंटिन्यू चालू राहणार आहे.
हातभट्टी दारू विरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाल्यास एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्ष स्थानबद्ध सुद्धा केले जाणार आहे असल्याचे पोलीस प्रशासनावतीने सांगण्यात आले आहे

Previous articleचित्ता आणि कुत्रा. बोधकथा …
Next articleमटन विक्रेतांने तर हदच केली चक्क अंत्री कोळी येथे अमावस्याचा फायदा घेवून गवामध्ये बोगस मटण विक्री बकरीला चिपकवले बोकडाच्ये….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.