Home उतर महाराष्ट्र धार्मिक • सव्वातीन किलोच्या संत नागेबाबांच्या चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा महिमा नागेबाबांचा पुस्तकाचे...

धार्मिक • सव्वातीन किलोच्या संत नागेबाबांच्या चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा महिमा नागेबाबांचा पुस्तकाचे प्रकाशन

45
0

आशाताई बच्छाव

1000612838.jpg

धार्मिक • सव्वातीन किलोच्या संत नागेबाबांच्या चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा
महिमा नागेबाबांचा पुस्तकाचे प्रकाशन.                     अहमदनगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 

श्रीसंतरागेबाबा यांचे सचित्र जीवन पट असेलेल्या महिमा नागेबाबांचा पुस्तकाचे प्रकाशन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भेडे येथे ये शनिवारी सकाळी झाले. श्रीसंतनागेबाबा, संतशिरोमणी
सावता महाराज व संत नामदेव उपस्थित होते. महाराज्पुण्यतिथी ऑगस्ट रोजीनामेबाबामंदिरा त उत्तरहात साजरी करण्यात आली. यावेळी अशोकराव मिसाळ यांनी अर्पण केलेल्या सव्वातीन किलो वजनाच्या संत नालेबाबांच्या चांदीच्या मूर्तीची
प्राणप्रतिष्ठापणा महंत भास्करगिरिजी महाराजांच्या हस्ते करण्यात आली. रामयणाचार्य समाधान महाराज शर्मा, दिनकर महाराज मते, अंकुश महाराज कादे, बाळू महाराज कानडे, ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, काशीनाथ अण्णा नवले, चित्रकार रवी भागवत, आर्टिस्ट ज्ञानेश शिदि संतोष मते आधी
नालेबाबापरिवाराने आयोजित केलेल्या या पुण्यतिथीउत्सवानिमित्त शुक्रवारी रात्री ७ वाजता मच्छिंद्र महाराज निकम यांचे कीर्तन झाले. नागेबाबापतसंस्थेने राज्यभरातील शनिवारी सकाळीनागेबाबासमाधी
अभिषेक करण्यात आला. त्यानंतर
विविध शाखेच्या माध्यमातून
वाहनातून नगर, बीड, जालना,
कडूभाऊ काळे, नागेबाबा पतसंस्थेचे
तज्ञ संचालक अमित फिरोदिया,
संजय मनवेलीकर यांच्यासह भाविक
सकाळी १० ते १२ यावेळेत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे रामयणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन झाले. त्यानंतर उपस्थित भाविकाना महस्रसाद देग्यात आला. जिल्ह्यातील सुमारे १५०० भाविकांना भेडा येथे आणूननागेबाबांचे दर्शन घडवले, नागेबाबापरिवाराचे अध्यक्ष
उपस्थित होते. ज्ञानेश्वर उद्योग समूह, नागेबाबा पतसंस्था, सर्व नेते मंडळी व ग्रामस्थांच्या सहकायति नागेबाबा देवस्थानचा विकमा होत आहे. यामागे संत नागेबाबा व मौराबाई महाराज मिरीकर यांची प्रेरणा आहे, असे भास्करगिरी महाराज यांनी सांगितले, नागेबाबांचे जीवनपट दर्शविनारे ‘महिमा नश्लेबाबांचा हे पुस्तक प्रकाशित झाले. आता सद्‌गुरु किसनगिरी महाराज व ज्ञानेश्वर मंदिरकरिता सर्वस्व अर्पण करणारे वैकुंठवाशी बशी महाराज तांबे यांचे जीवनावर पुस्तक तयार करण्याचा
मानस आहे, असे पुस्तकाचे संपादक
कडूभाऊ काळे यांनी सांगितले.

Previous articleगडचिरोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा आमदार डॉ. देवरावजीं होळी
Next articleशिंदे फडणवीसच्या नव्हे, महायुतीच्या नेतृत्वात लढणार विधानसभा: मंत्री चंद्रकांत पाटील यांची अमरावती स्पष्टोक्ती.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here