Home अमरावती शिंदे फडणवीसच्या नव्हे, महायुतीच्या नेतृत्वात लढणार विधानसभा: मंत्री चंद्रकांत पाटील यांची अमरावती...

शिंदे फडणवीसच्या नव्हे, महायुतीच्या नेतृत्वात लढणार विधानसभा: मंत्री चंद्रकांत पाटील यांची अमरावती स्पष्टोक्ती.

105

आशाताई बच्छाव

1000612840.jpg

शिंदे फडणवीसच्या नव्हे, महायुतीच्या नेतृत्वात लढणार विधानसभा: मंत्री चंद्रकांत पाटील यांची अमरावती स्पष्टोक्ती.
दैनिकयुवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
शिंदे किंवा फडणवीस नव्हे तर आगामी विधानसभा निवडणूक ही महायुतीतील त्रिकुटच्या नेतृत्व लढली जाईल. अशी स्पष्टोक्ती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रविवारी अमरावती येथे दिली . जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त ते आज अमरावतीत होते. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री चंद्रकांत शिंदे तर कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल. जाते
यापैकी नेमके वास्तव काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता उत्तरा दाखल पालक मंत्र्यांनी ही माहिती दिली.