Home जालना माहोरा येथे महसूल दिनानिमित्त मा. उपविभागीय अधिकारी श्री. दयानंद जगताप व जाफराबाद...

माहोरा येथे महसूल दिनानिमित्त मा. उपविभागीय अधिकारी श्री. दयानंद जगताप व जाफराबाद तहसीलदार सरिता भगत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण

174

आशाताई बच्छाव

1000600606.jpg

माहोरा येथे महसूल दिनानिमित्त मा. उपविभागीय अधिकारी श्री. दयानंद जगताप व जाफराबाद तहसीलदार सरिता भगत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 01/08/2024
सविस्तर वृत्त असे की, माहोरा येथे महसूल दिनानिमित्त दिनांक 01/08/ 2024 रोजी मारोती इनाम येथील हिंदू स्मशानभूमी माहोरा येथे भोकरदन उपविभागीय अधिकारी श्री दयानंद जगताप साहेब व जाफराबाद तहसीलदार सरीता भगत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी उपस्थीत मंडळ अधिकारी गारोळे साहेब ,मंडळाधिकारी इंगोले साहेब ,तलाठी अभय देशपांडे साहेब,तलाठी बाळापुरे साहेब,तलाठी दळवी साहेब, माहोरा ग्रामसेवक दांडगे साहेब तसेच यावेळी उपस्थित माहोरा येथील जेष्ठ नागरिक श्री भगवानराव जी लहाने, सरपंच श्री गजानन पाटील लहाने, श्री भाऊसाहेब पाटील जाधव , डॉ.रवींद्र पाटील कासोद ,सुभाष मामा बोरसे, भगवान पाटील वाघ, श्री शंकर पाटील लहाने,तसेच ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब गव्हले, मुरलीधर डहाके, संतोष वरपे, संतोष गौरकर, गणेश पगारे तसेच,धनशाम वाघ, विलास पाटील लहाने, विठ्ठल कोरडे भोरखेडा पो.पाटील, ज्ञानेश्वर गव्हले, अनिस पठाण ठेकेदार, भरत वाघ, अनंथा सोळंके वडाळा, सोमनाथ पन्हाळे, वाघ साहेब तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री लक्ष्मण वाघ , गाढे साहेब, गणेश गायकवाड तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleएक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण · अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कौतुक
Next articleत्र्यंबकराव वाघ ब्रांच पोस्टमास्टर बि.वो. गोंदेगाव यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.