Home बुलढाणा खैरखेड गावांमध्ये घाणीच्या पाण्याचे साम्राज्य,गावातील रस्त्यावर झाला चिखल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सरपंच...

खैरखेड गावांमध्ये घाणीच्या पाण्याचे साम्राज्य,गावातील रस्त्यावर झाला चिखल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सरपंच सचिव यांचे दुर्लक्ष….

100

आशाताई बच्छाव

1000597621.jpg

खैरखेड गावांमध्ये घाणीच्या पाण्याचे साम्राज्य,गावातील रस्त्यावर झाला चिखल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सरपंच सचिव यांचे दुर्लक्ष….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा तालुक्यातील सौंयदेव, खैरखेड गट ग्रामपंचायत असलेलं खैरखेड गावात रस्ते प्रचंड खराब झाले असून, त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसत आहे. नाल्यांचे साफसफाई नाही, नाल्यांचे पाणी रस्त्यावर साचलेले आहे रस्त्यावर सारा चिखल झाल्याने गावातील नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल संतापाची लाट उसळली आहे, खैरखेड गावातील नागरिक रस्त्यातील खड्ड्यामुळे आणि चिखल्यामुळे खूपच त्रस्त झाले आहेत गावाच्या रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब आहे. आणि नाल्या चिखल्याने भरलेल्या आहे, नागरिकांना या समस्यामुळे दैनंदिन जीवनात खूप त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत यांनी लवकरात लवकर ही समस्या सोडवावी अशी नागरिकांची मागणी आहे. परिणामी रस्त्यावर असलेला पाण्यात डास अंडी घालत आहे त्यामुळे मच्छरांची संख्या ही दिवसान दिवस वाढत आहे, त्यामुळे गावातील लोकांच्या आरोग्यस हानीकारक आहे ग्रामपंचायत ने नागरिकांच्या जीवाशी खेळुनये असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

Previous articleकिनगाव राजात कुठे तुटले वाईन बारचे शेंटर,१,७०,४२० रुपयाचा मुद्दे मालहि केला लंपास….
Next articleभाजपा आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.