आशाताई बच्छाव
- अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ची मंथन व आढावा बैठक हिंगोली……….. माहोरा जालना प्रतिनिधी……. मुरलीधर डहाके… ..18/07/2024 सविस्तर वृत्त असे की नांदेड !! परभणी !!जालना !!वाशिम !! हिंगोली !! जिल्हा महिला,पुरुष, युवा ,पदाधिकारी यांची !! *मंथन आढावा बैठक* !!
ठिकाण शासकीय विश्रामगृह हिंगोली दिनांक २१/०७/२०२४ रोज रविवारी दुपारी ११ ते ४ वाजेपर्यंत होणार आहे, *अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स* मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष *आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा)* यांच्या आदेशानुसार व बाबांच्या प्रमुख उपस्थितीत मंथन आढावा बैठक आयोजिण्यात करण्यात आलेली आहे या बैठकीला राष्ट्रीय उपाध्यक्ष *वसंतराव देशमुख* , राष्ट्रीय सरचिटणीस *राजू पाटील पिंपळकर* ,प्रदेश अध्यक्ष *पंडितराव तिडके* ,प्रदेश कार्याध्यक्ष *रामगिरे दादा पाटील* ,
प्रदेश उपाध्यक्ष *अमरजीत सिंग कॉलरा* , मराठवाडा विभागीय अध्यक्ष *शंकरराव देशमुख* , जिल्हाध्यक्ष नांदेड *शंकररावजी मावलगे* ,जिल्हाध्यक्ष नांदेड *गजाननजी गव्हाणे* ,जिल्हा अध्यक्ष परभणी *अमृता कचाले* , जिल्हाध्यक्ष जालना *कृष्णा लहाने* , जिल्हाध्यक्ष हिंगोली *बालाजी वानखेडे*, जिल्हाध्यक्ष वाशिम *मंचकराव देशमुख* , जिल्हा संपर्कप्रमुख वाशिम *रमेश जावळे* , जिल्हा कार्याध्यक्ष *रमेश कुटे* , जिल्हाध्यक्ष युवा *डॉ.अनिल लोंढे* ,जिल्हा अध्यक्षा हिंगोली *वंदनाताई थिटे* , जिल्हाध्यक्षा हिंगोली ब्रिक्स ह्युमन राईट्स *सुवर्णाताई आकमार* , जिल्हाध्यक्ष शेतकरी विभाग *गजानन टेकाळे* , जिल्हाध्यक्ष विधि व न्याय विभाग *अँड मधुकर कांबळे,* या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व महिला जिल्हाध्यक्षा जिल्हा कार्याध्यक्षा जिल्हा युवा अध्यक्षा, सर्व जिल्हा उपाध्यक्ष ,सर्व तालुका अध्यक्ष, ता. कार्याध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित राहून आपल्या कार्याचा आढावा द्यावा, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपल्याकडून काही सूचना संघटनेच्या हिताच्या असल्यास लेखी स्वरूपात द्याव्यात जेणेकरून आपल्या सूचनाच पालन केल जाईल व त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशासकीय यंत्रणेसोबत काम करत असताना काही अडचणी येत असतील त्या अडचणीवर मात करता येईल असं अनमोल मार्गदर्शन व सहकार्य सर्वांना लाभणार आहे त्यामुळे या बैठकीस कुठलही कारण न सांगता सर्वांनी बैठकीत वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती, वेळोवेळी बैठकीस अनुपस्थित राहित असलेल्या पदाधिकाऱी यांच्यावर विचार विनिमय करून त्यांना संघटनेतून पद मुक्त करण्यासाठी आवश्यकतेनुसार निर्णय घेतला जाईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी…
!! पंडित तिडके!!
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष