Home बुलढाणा बोरगाव काकडे येथील युवा नेते सतीष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कार्यकर्त्यांचा भाजपात...

बोरगाव काकडे येथील युवा नेते सतीष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश, आ. श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बोरगाव काकडे येथील कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश…..

28
0

आशाताई बच्छाव

1000553022.jpg

बोरगाव काकडे येथील युवा नेते सतीष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश, आ. श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बोरगाव काकडे येथील कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश…..
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
चिखली :- बुलढाणा माझा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे कुशल नेतृत्व, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व आ. श्वेताताई महाले यांच्या चिखली मतदारसंघातील विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून बोरगाव काकडे येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी आ. महाले यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेश प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे विलास चव्हाण, शिवराज पाटील, बोरगाव काकडेचे सरपंच विजय सोरमारे, रामेश्वर काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सतीश काकडे यांच्या नेतृत्वात दत्ता घटकर, उत्तमराव काकडे, सागर पालकर, राजू ठाकूर, राम तायडे, समाधान काळे, विशाल खंडागळे, तोतराम खानजोडे, ज्ञानेश्वर काळे, संतोष काकडे, पवन काकडे, ऋषिकेश खंडागळे, बंडू काटकर, प्रवीण काकडे, राजू काकडे, संतोष खंडागळे, गजानन काकडे, शिवाजी ठाकूर, संजय कटकर, ज्ञानेश्वर सोरमारे, नितीन उबाळे, गोलू साठे, भागवत तायडे, नितीन काकडे, सागर काकडे, भुजंग काकडे, अमोल खांजोडे, दीपक बारसाकडे, शिव कैलास काकडे, वैभव खंडागळे, ज्ञानेश्वर काकडे, कुणाल काकडे, गोपाल वांजुळ, कैलास आदमाने, विष्णू खांजोडे, प्रथमेश सुरमारे, सुधाकर सोरमारे, ज्ञानेश्वर काकडे, किशोर काकडे, सिद्धेश्वर काकडे, सोशल हिवाळे, राधेश्याम काळे दिनकर इंगळे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

Previous articleवृद्धाश्रमातील वृद्ध स्वगृही सुखरूप परत..
Next articleदलालांना आवरा अन्यथा शिवसेना स्टाईलने धडा शिकवणार,चिखली तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here