आशाताई बच्छाव
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी नगरपालिका झोपेतच का….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलडाणा :- बुलडाणा जिल्ह्याचे ठिकाण असून जिल्ह्या लगताच्या खेड्याची वाहतूक सरकारी काम काजा करता येणारी खेड्यावरून लोक मलकापूर ते चिखली रोड ला हमेशा ट्रॅफिक ज्यादा असते मलकापूर ते चिखली रोडवर पोलीस स्टेशन शहरी व ग्रामीण वनविभाग जिल्हाधिकारी एस पी ऑफीस भारत कॉलेज, ये्डेड कॉलेज सहकार विद्या मंदिर, फोर व्हीलर गाड्यांचे शोरूम गॅरेज लाईन या सर्व गोष्टी मलकापूर चिखली रोड वरती आहे त्यामुळे या रोडवरती वाहतुकीची वर्दळ हमेशाच असते यामध्ये मोकाट जनावरे रोडच्या मधोमध बसतात त्यामुळे प्रत्येक तास वाहतुकीला अडथळा निर्माण होतो कधीकधी तर मोटर सायकलची स्लिप होऊन एक्सीडेंट सुद्धा होतात तरीसुद्धा नगरपालिका शांतच का या मोकाट पासून करता नगरपालिकेने काहीतरी ठोस पावलं उचलावीत असे जनतेचे म्हणणे आहेत