Home बुलढाणा नॉन्सेन्स ! चिखली रोडवरील विकला ओपन स्पेस ! – प्लॉट घेणारा तो...

नॉन्सेन्स ! चिखली रोडवरील विकला ओपन स्पेस ! – प्लॉट घेणारा तो जुगाडी पुढारी कोण?

33
0

आशाताई बच्छाव

1000546347.jpg

नॉन्सेन्स ! चिखली रोडवरील विकला ओपन स्पेस ! – प्लॉट घेणारा तो जुगाडी पुढारी कोण?
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा चीफ
बुलढाणा :– पुढाऱ्याच्या राजकीय बळाने चिखली रोडवरील शासकीय जागेत जुगाड करण्यात आले. अर्थात ओपन स्पेस विकून नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये एका पुढाऱ्याचाही प्लॉट आहे.
च्या शासकीय जागेत प्लॉट टाकून शासनाची फसवणूक करत, प्लॉटची नियमबाह्य विक्री करण्यात आली. डाबर याने लाखो रुपये खर्च करून भूखंड गिळला आहे. चिखली रोड वरील गट क्रमांक 58 मधील परिसरात भूखंड व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या भूखंड व्यावसायिकाची लालसा वाढत चालली आहे. भूखंडावर असलेले ओपन स्पेस विक्री करुन डाबरने मोठी माया जमविली असून, यात राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षवेधने गरजेचे झाले असून फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here