Home मुंबई सर्व सामान्य कुटुंबातील बँक कर्मचाऱ्यांचा मुलगा सीए झाला : आई-वडिलांच्या कष्टाचे मुलाने...

सर्व सामान्य कुटुंबातील बँक कर्मचाऱ्यांचा मुलगा सीए झाला : आई-वडिलांच्या कष्टाचे मुलाने पांग फेडला

430
0

आशाताई बच्छाव

1000543227.jpg

सर्व सामान्य कुटुंबातील बँक कर्मचाऱ्यांचा मुलगा सीए झाला : आई-वडिलांच्या कष्टाचे मुलाने पांग फेडला
मुंबई : (प्रतिनिधी विजय पवार)
जिजामाता नगर काळाचौकी येथील सहा बाय नऊ च्या चाळीच्या खोलीत राहणारा कु.गणेश शामसुंदर शिंदे यांने नुकत्याच सीए परीक्षेचा निकाल लागला. त्या परीक्षेत. तो दुसऱ्या प्रयत्नात परीक्षेत तो उत्तीर्ण झाला.
परिस्थिती माणसाला लढायला शिकवते आणि संघर्ष करत आपले ध्येय प्राप्त करता येते. आई-वडिलांनी दिलेल्या हिमतीच्या बळावर त्याने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली. एक वेळचं जेवण करत सोळा तास सतत अभ्यास करून त्यांने हे ध्येय प्राप्त केले.
या यशाचे पूर्ण श्रेय त्याने आपल्या आई-वडीलींना दिले आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Previous articleमातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकदिवशीय धरणे आंदोलन
Next articleडॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here