आशाताई बच्छाव
अमरावती महानगरपालिका उपायुक्त पदावर माधुरी मडावी रुजू होणार.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती महानगरपालिका उपयुक्त पदावर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची अमरावती महानगरपालिकेत उपयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर आपली बदली करण्यात येत असून,,११ ११ जुलै रोजी अमरावती महानगरपालिका उपयुक्त पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासन असतात का सादर करावा, असे आदेश त्यांना देण्यात आला आहे. शासनाचा अवर सचिव अ.का. लक्कआस यांच्या स्वाक्षरीने दहा जुलै रोजी काढण्यात आलेला देशातच त्यांना दिग्रस मुख्यधिकारी पदावरून कार्यमुक्त देखील करण्यात आले आहे. यवतमाळ येथील मुख्याधिकरीपदाचा कार्यकाळ त्यांनी गाजविला होता. दरम्यान, मळावी यांच्या रूपाने अमरावती महानगरपालिकेला प्रथम चार उपयुक्त मिळाले आहेत. येथे अमरावती महानगरपालिका आस्थापनेवर देखील योगेश पिठे, नरेंद्र वानखडे व राज्यसेवेतील जुम्मा प्यारे वाले उपयुक्त आहे.