Home नांदेड देगलूर महाविद्यालय,देगलूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न..

देगलूर महाविद्यालय,देगलूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न..

144

आशाताई बच्छाव

1000484618.jpg

देगलूर महाविद्यालय,देगलूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न..

देगलूर तालुका प्रतिनिधी:-गजानन शिंदे

देगलूर :– अड्त व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय,देगलूर आणि 52 महाराष्ट्र एन सी सी बटालियन,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्स वतीने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय योग दिवस शिबिर आयोजन करण्यात आले आहे.या योग दिनी देगलूर महाविद्यालयचे व मानव्य विकास विद्यालय देगलूर चे NCC कॅडेट्स सहभागी होते तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते या आंतराष्ट्रीय योग दिनी प्रशिक्षक म्हणून श्री कृष्णा पाटील यांचा मार्गदर्शन लाभले या प्रसंगी अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिनी सदस्य देवेंद्र मोतेवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ, उप प्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार व एन सी सी चे विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. निरजकुमार उपलंचवार व सहाय्यक प्रा.हाके सिताराम या कार्यक्रम करीत 52 महाराष्ट्र बटालियन चे कर्नल एम रंगाराव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.या कार्यक्रमा करीता एन सी सी चे कॅडेट यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले आहे.

Previous articleसहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
Next articleदेगलूर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.