Home वाशिम अनासिंग येथे पशुवैश्यकीय दवाखान्यात वृक्षा रोपणास सुरुवात

अनासिंग येथे पशुवैश्यकीय दवाखान्यात वृक्षा रोपणास सुरुवात

91
0

आशाताई बच्छाव

1000478615.jpg

अनासिंग येथे पशुवैश्यकीय दवाखान्यात वृक्षा रोपणास सुरुवात

अनसिंग,(निखिल धुत प्रतिनिधी )- येथे त्रिशक्ती बहुद्देशीय सेवा भावी संस्था च्या वतीने दि.१६. ला गजानन महाराज मंदीर येथे वृक्षारोपण झाले व आज पशुवैश्यकीय दवाखाना अनसिंग येथे २० झाडांचे रोपन करण्यात आले या वेळी संस्था चे सर्व सभासद व वरीष्ठ नागरीक वः समीतीचे सलागार श्री. रामभाऊ जोशी श्रीबाबुलाल घंमडी, सुशांत कौडीनया, शंकरलालजी धूत, खंडुजी भागवत, शोभाबाई घोडे, सिमा दायमा, पवन दायमा धोंडू गोरे, व विष्णुदास दायमा, हे सर्व हजर होते. या झाडास जोपासण्याची जबाबदारी म्हणून डॅॉ शुभम ,ठाकरे डॉ निरंजन चव्हान, सेवक परीबंधक – एस बि. खिलारी परीचर – ए के जाधव या साठी आर्थीक मदत देणारे कोल्हापुर निवासी, श्री अविनाश निगवेकर ,दिपक सपाटे यांनी आपल्या आईच्या नावावर प्रत्येकी ५-५ रोपे दिली

त्या बद्दल समीती कडून आभार।. ” या निसर्ग प्रेमीयांचे योगदान एक वृक्ष मॉ के नाम ”

या दृढ वाक्या नुसार आपण सर्वांनी वृक्षा रोपण करावे ! ” आम्ही सर्वजण संकल्प घेऊ. या वर्षीच्या वृक्षाला गगनाला नेऊ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here