Home वाशिम वाशिममध्ये महेश नवमीच्या निमित्ताने शोभायात्रा

वाशिममध्ये महेश नवमीच्या निमित्ताने शोभायात्रा

147

आशाताई बच्छाव

1000471772.jpg

वाशिम,(निखिल धुत प्रतिनिधी )– महेश नवमीच्या पावन पर्वावर माहेश्वरी समाज वतीने शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रा माहेश्वरी समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.ही शोभायात्रा बालाजी मंदिर पासून ते राजस्थानी भवन निघाली.
महेश नवमी निमित्त जेष्ठ 75 वर्ष पूर्ण पुरुष आणि महिला चे हार आणि भेट देऊन सत्कार केले. महेश्वरी समाज सर्व पुरुष व महिला भगवान महेश चे पूजन आणि आरती केली त्यानंतर समजा बांधवांच्या वतीने प्रसादी भोजन आयोजन केले.जय महेश

Previous articleनामपूर तहाराबाद रस्त्यावर द्याने टेकडी शेजारी  आदळला बेवारस मृतदेह
Next articleजालना शहर महानगरपालिकेतर्फे “शाळा प्रवेशोत्सव” उपक्रम साजरी. 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.