Home उतर महाराष्ट्र सोनंईच्या आदर्श विद्या मंदिरचा एस.एस.सी.निकाल

सोनंईच्या आदर्श विद्या मंदिरचा एस.एस.सी.निकाल

134

आशाताई बच्छाव

1000423668.jpg

सोनई- कारभारी गव्हाणे       आदर्श विद्या मंदिर माध्यमिक सोनई
एस.एस.सी.मार्च 2024निकाल
91.36 टक्के
परीक्षेस पाठवले = 143
परीक्षेस बसले = 139
अनुपस्थितीत = 04
डिस्टिंक्शन = 38
प्रथम श्रेणी = 54
द्वितीय श्रेणी = 31
तृतीय श्रेणी = 04
एकूण उत्तीर्ण= 127
प्रथम क्रमांक.-
कु.श्रावणी होंडे = 89.40 टक्के
द्वितीय क्रमांक.-
कु.नेहा झाडगे = 89..20 टक्के
तृतीय क्रमांक.-
कु.वैष्णवी भिटे =89.00 टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
सर्व विद्यार्थ्यांचे मा.रविराज तुकाराम पाटील गडाख (संस्था सचिव श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी) मा.सौ.जयश्रीताई रविराज पाटील गडाख (अध्यक्षा-श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी) श्री.खेसमाळसकर.बी.आर.(मुख्याध्यापक आदर्श विद्या मंदिर सोनई), श्री.अनिल दरंदले (मुख्याध्यापक आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक विभाग) सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर,वृंद, पालक, स्कूल कमेटी, शिक्षक पालक संघ, सर्व शालेय हितचिंतक, ग्रामस्थ यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.

Previous articleअखिल भारतीय जैन सोशल ग्रुप फेडरेशन च्या राष्ट्रीय वरिष्ठ  उपाध्यक्षपदी श्री गौतमसिंग मुणोत व डॉ.सोनाली मुनोत या दांपत्याची फेर निवड
Next articleनांदेड शहाराजवळ सापडला जिवंत काडतूसाचा साठा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.