Home नांदेड राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

133

आशाताई बच्छाव

1000417405.jpg

राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड मुखेड -ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. ता. मुखेड जि. नांदेड येथे रणरागिणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जन्मोत्सवानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव पाटील माहेगावे यांच्या हस्ते राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प ,श्रीफळ अर्पण करण्यात आले.यावेळी उपस्थित सरपंच प्रतिनिधी सुधाकरराव गन्लेवार सर, पोलीस पाटील विजयकुमार वादे, गोपाळ पाटील बिरादार, श्रीराम पाटील सुर्यवंशी , बालाजी पाटील सुर्यवंशी, राजाराम पाटील वडजे, नागोराव वादे, काशीनाथ पवार,जळबा पाटील दापकेकर, विठ्ठल शिरगिरे , धोंडीबा कलुरे,हिरामन सोनकांबळे,हानमंत देशाई पवार,हानमंत पाटील पसारे जि.प. प्रा.शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हानमंत रेवबा शिरगिरे,यांसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
उपस्थित सर्वांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करण्यात आले.

Previous articleश्रीरामपूर येथील डी पॉल पब्लिक स्कुल (सी बी एस ई) चा 100% निकाल.
Next articleमलकापूर कृउबास सभापती अविश्वास ठराव १३ विरूध्द २ ने पारीत मा. आ. संचेती व शिवचंद्र तायडे गट आमने-सामने आल्याने काही काळ तणाव….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.