Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर येथील डी पॉल पब्लिक स्कुल (सी बी एस ई) चा 100%...

श्रीरामपूर येथील डी पॉल पब्लिक स्कुल (सी बी एस ई) चा 100% निकाल.

146

आशाताई बच्छाव

1000417362.jpg

श्रीरामपूर येथील डी पॉल पब्लिक स्कुल (सी बी एस ई) चा 100% निकाल.
श्रीरामपूर दिपक कदम –    कु.ओम गणेश गुंजाळ याने 96:00% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळविला .
कु.सिद्धी संजय हजारे 92:40%गुण मिळून द्वितीय क्रमांक मिळवीला.
कु. उन्नती विरेश गांधी हिने 92.20% गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळवला. शाळेच्या मुख्याध्यापक फादर शिजो, व्यवस्थापक फादर थॉमस, उपमुख्ध्यापिका सिस्टर दीप्ती यांनी विद्यार्थ्या चे अभिनंदन केले . या विद्यार्थ्यांना ,अशोक पवार ,आशिष अमोलिक बाबासाहेब मते , संदीप जाधव,रुहीशेख ,निशिगंधा फोपसे,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Previous article१ पासून कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
Next articleराजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.