Home नाशिक चांदवडजवळ एस.टी.बस ट्रकचा भीषण अपघात पाच जण जागीच ठार

चांदवडजवळ एस.टी.बस ट्रकचा भीषण अपघात पाच जण जागीच ठार

499

आशाताई बच्छाव

1000326843.jpg

चांदवडजवळ एस.टी.बस ट्रकचा भीषण अपघात
पाच जण जागीच ठार
(पवन प्रजापत ज्ञानेश्वरी गांगुर्डे)
चांदवड – आज सकाळी नाशिक जळगाव या एस.टी.बसला ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात चांदवडजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
तर या अपघातात अन्य जखमी प्रवाशांना चांदवड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.या अपघातामुळे वाहनांची गर्दी वाढली होती तर चांदवड पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleआपल्या हातून चांगले कर्म होण्यासाठी संयम, अभ्यास व निश्चय हवा
Next articleनिमगांव वाकडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सागर सस्कर यांची बिनविरोध निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.