Home नांदेड वयाच्या 95 वर्षी आजीबाईने बजावला मतदानाचा अधिकार

वयाच्या 95 वर्षी आजीबाईने बजावला मतदानाचा अधिकार

109

Yuva maratha news

1000317899.jpg

वयाच्या 95 वर्षी आजीबाईने बजावला मतदानाचा अधिकार

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड (देगलूर): नांदेड लोकसभा सर्वत्रिक निवडणूक 2024 दुसरा टप्प्याचे मतदान पार पडले त्यावेळी देगलूर शहरातील सराफा व्यापारी अशोक गंगाराम मजगे यांची मातोश्री बसवाबाई गंगाराम मजगे वयाच्या 95 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी त्यांचा मुलगा अशोक गंगाराम मजगे सहपरिवार शेजारी यादव कळसकर, व संगमकर परिवारानी मतदानाचा हक्क बजावला.