Home अमरावती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सेल तर्फे मुख्य संयोजीका प्रज्ञाताई वाघमारे तर प्रदेश प्रमुख...

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सेल तर्फे मुख्य संयोजीका प्रज्ञाताई वाघमारे तर प्रदेश प्रमुख सुरेश यादव व अमरावती येथेल एसटीएस काँग्रेस विभागाचे विभाग प्रमुख गजानन जीरापुरे यांचा सत्कार

109

Yuva maratha news

1000313841.jpg

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सेल तर्फे मुख्य संयोजीका प्रज्ञाताई वाघमारे तर प्रदेश प्रमुख सुरेश यादव व अमरावती येथेल एसटीएस काँग्रेस विभागाचे विभाग प्रमुख गजानन जीरापुरे यांचा सत्कार
__________
दैनिक युवा मराठा
पी. एन. देशमुख.
अमरावती
जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या सूचना आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभाग सेलच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी संघटन बांधणी त्याचबरोबर प्रचार प्रमुख म्हणून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी टीम काम करत आहे त्याच अनुषंगाने अमरावती येथील काँग्रेस भवन येथे आले असते प्रचार प्रसार अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली उपस्थित असलेले मान्यवरांच्या वतीने प्रदेश टीमचा सत्कार करण्यात आला

Previous articleसभेच्या मैदानावरून अमरावती बच्चू कडू आक्रमक, सभेच्या मैदानातच बच्चू कडू यांचा ठिय्या.
Next articleलोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल्‍ह्यात मतदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.