Home नांदेड मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे दोन विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे दोन विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

122

आशाताई बच्छाव

1000287918.jpg

मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे दोन विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क संतोष गंदिगुडे

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथिल श्री छत्रपती संभाजी मा. विद्यालयातील कु.वंटगीरे वेदिका शिवप्याप्पा ही NMMS परिक्षेत 113 गुण घेवून जिल्हयातून 108 वी क्रमांक येवून शिष्यवृत्ती धारक ठरली व तसेच नुकतेच घेण्यात आलेल्या 5 वी नवोदय परिक्षेत वेदांत संतोष गुमडे हा जिल्ह्यातुन 73 वा असून तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला या
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री गजानन पाटील गोजेगांवकर साहेब, श्रीनिवास पाटील गोजेगांवकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी भायेगावे, श्री खंकरे एच.एस. श्री गुमडे आर.जे. श्री जाधव एस.एच., श्री कोठारे एस.बी. श्री दुडिले एस.एच.श्री लोकलवार आर.आर.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व मुक्रमाबाद नगरीतील तमाम पालक वर्गातुन शाळेचे व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleअनसिंग येथे भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Next articleअनसिंग येथे राजस्थानी महिलांची गणगौर उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.