Home नाशिक नांदुर्डी विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन—

नांदुर्डी विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन—

143

आशाताई बच्छाव

1000287795.jpg

नांदुर्डी विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन—

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच अभिनव बाल विकास मंदिर नांदुर्डी येथे आज दिनांक १४ एप्रिल अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कायदे पंडित एक समाज सुधारक, विश्वभूषण,ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक श्री डावरे डी.ए ,नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटीचे संचालक श्री जाधव डी जी पर्यवेक्षक दाते आर पी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री शिंदे टी जी .श्री पगारे आर व्ही ,प्रा.हिरे श्री पवार व्ही के ,जाधव एस आर,शेंडे यु बी तसेच ज्येष्ठ शिक्षिका श्रीम गावित जी सी श्रीम.शिंदे डी पी ,आदी शिक्षक बंधू भगिनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Previous articleश्रीक्षेत्र कातरणी येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते
Next articleभजन सेवा लासलगाव’ या युट्युब चॅनलला सिल्वर प्ले बटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.