Home अमरावती अमरावती वादळी वाऱ्याने झाडे कोसळली अनेक मार्ग बंद, शाळेला सुट्टी.

अमरावती वादळी वाऱ्याने झाडे कोसळली अनेक मार्ग बंद, शाळेला सुट्टी.

151

आशाताई बच्छाव

1000282181.jpg

अमरावती वादळी वाऱ्याने झाडे कोसळली अनेक मार्ग बंद, शाळेला सुट्टी.
____________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
प्रतिनिधी.
अमरावती.
आज अमरावती शहरात शनिवारी पहाटे सकाळी चार वाजताच्या सुमारास शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने शहरातील अनेक भागात झाडे पुसून पडली. हीरोइन चौकातील भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रचार कार्यालय अक्षरशा जमीन दोस्त झाले. शहरातील बस स्थानकाकडून रेल्वे टेशन कडे जाणारा मार्ग बस स्थानकाकडून चौकात जाणारा मार्गावर विजेच्या तारा व झाडे कोसळली. खापर्डे बगीच्यातील राजवाडे विद्या भावनांच्या बदली बाजूने झाडे पडली शाळेच्या भिंती देखील झाड कोसळल्याने शाळेकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद झाल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली. शहरात अनेक भागात वीस पुरवठा खंडित झाला. विजेच्या तारा अक्षरशः जमिनीवर नोंद करत पडल्याचे दिसून आले.