Home रायगड अलिबाग येथील सोगाव गावातील केवळ साडे पाच वर्षाच्या चिमुकलीने रमजान महिन्याचे रोजे...

अलिबाग येथील सोगाव गावातील केवळ साडे पाच वर्षाच्या चिमुकलीने रमजान महिन्याचे रोजे पूर्ण केले नाव अरफा तस्लिम कप्तान

18
0

आशाताई बच्छाव

1000282160.jpg

अलिबाग येथील सोगाव गावातील केवळ साडे पाच वर्षाच्या चिमुकलीने रमजान महिन्याचे रोजे पूर्ण केले नाव अरफा तस्लिम कप्तान

युवा मराठा न्युज रायगड /पेझारी ब्युरो चीफ:- मुजाहीद मोमीन

अलिबाग तालक्यातील सोगाव गावातील केवळ साडे पाच वर्षाच्या चिमुकलीने कडकं उन्हाळ्यात दिवसभर अन्न पाणी त्यागून रमजान महिन्याचे तीस रोजे ( उपवास ) पूर्ण केले आहे. या बद्दल अरफा तस्लिम कप्तान हीचे आजोबा कुतुबुद्दिन कप्तान यांनी व अवसाब कप्तान, अखलाक कप्तान, लाईक कप्तान, व चिमुकलीचे आजी ताजूननिशा (बेगम) मुकादम, हसीना बरमारे, नाजमुननीसा अफजल मुकादम, बानो मुबारक अन्वारे, रुखसना बसिर हामदुले सकीला अब्दुल रज्जाक लांबाते, व कप्तान कुटुंबीयांनी तसेच सोगाव पंचक्रोशीतील मुस्लिम समाज आणि पेझारी गावातीलमुस्लिम समाज बांधवांसह आणि इतर समाजातील बांधवांनी तिचे कौतुक करत आरफा तस्लिम कप्तान ह्या चिमुकली च अभिनंदन केले

Previous articleश्री संत गजानन महाराज दिव्य संगीतमय चरीत्र कथा सोहळा. दरबार गजाननाचा.
Next articleअमरावती वादळी वाऱ्याने झाडे कोसळली अनेक मार्ग बंद, शाळेला सुट्टी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here