Home नाशिक श्रीक्षेत्र शिवडी येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चांदीच्या पादुकांची मिरवणूक

श्रीक्षेत्र शिवडी येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चांदीच्या पादुकांची मिरवणूक

143

आशाताई बच्छाव

IMG_20240406_195436.jpg

श्रीक्षेत्र शिवडी येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चांदीच्या पादुकांची मिरवणूक

सर्वांनी चांदीच्या पादुकांच्या दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

हरेकृष्ण बाबा समाधी (देवरगाव)भक्त परीवाराचाच्या वतीने ”श्री संत निवृत्तीनाथ महाराज (त्रंबकेश्वर) साठी चांदीच्या पादुका बनवलेल्या आहेत.पादुका आळंदी,सासवड व मुक्ताईनगर येथून बंधू भगिनी भेट करून आलेल्या आहेत,चैत्र शुद्ध १ गुढीपाडवा मंगळवार या शुभ दिनी नाथांना त्या अर्पित होणार आहेत.
तत्पूर्वी सोमवार दि.८ एप्रिल रोजी सकाळी ठीक ७ वा.आपल्या श्रीक्षेत्र शिवडी येथे दर्शनासाठी व मिरवणुकीसाठी उपलब्ध होणार आहेत,तरी सर्वानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमाची रूपरेषा:१)सकाळी पादुकांचे ७ वा.आगमन
२) टाळ मृदुंग व अभंगाच्या गजरात, पुरुषांनी पादुका डोक्यावर घेऊन चालत असताना महिलांनी कळशीने पादुकांवर जलाभिषेक करत चालणे,जेणेकरून पादुकांवरील पवित्र पाणी गावात पडेल.
३)श्रीराम मंदिरात पूजन व दर्शन सोहळा.
४)नाथांना शाल व श्रीफळ देऊन निरोप.
(पुढील व्यस्त नियोजनामुळे कार्यक्रम वेळेवर सुरू होईल)

Previous articleकुणालाही गावबंदी करता येणार नाही; नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार : जिल्हाधिकारी
Next articleभारतीय जनता पार्टी स्थापना दिवस लासलगाव मंडलात संपन्न—-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.