Home नाशिक हिरामण पवार यांचं निधन

हिरामण पवार यांचं निधन

282

Yuva maratha news

IMG-20240319-WA0093.jpg

हिरामण पवार यांचं निधन
मालेगाव – युवा मराठा परिवाराचे सहकारी व शिरसोंडी ता.मालेगाव येथील रहिवासी हिरामण खंडू पवार वय ७६ यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
हिरामण पवार हे आदिवासी समाजात जन्माला आले असले,तरी त्यांचा जनसंपर्क सर्व जातीधर्माच्या नागरिकांशी होता.प्रामाणिकपणा व एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती.मुळचे शिरसोंडी गावचे रहिवासी असलेले हिरामण पवार हे स्वतः च्या शेती व्यवसायासाठी देवळा तालुक्यातील तिसगाव येथे स्थायिक झालेले होते.त्यांच्या पश्चात मुले,सुना,मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.पवार कुटूंबियावर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्यूज परिवार सहभागी आहे.मुख्य संपादक(लवकरच वाचा – समोरासमोर न भेटताच जिवलग मित्र झालेल्या हिरामण पवारांची एकनिष्ठता)

Previous articleहिरामण पवार यांचं निधन
Next articleलोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.