Home नाशिक मटाने येथे आदिवासी भील समाज सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन..

मटाने येथे आदिवासी भील समाज सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन..

163

आशाताई बच्छाव

IMG_20240309_193742.jpg

मटाने येथे आदिवासी भील समाज सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन..
(ताहाराबाद,प्रतिनिधी,प्रवीण भील)
महाशिवरात्र व एकलव्य जयंतीच्या शुभ मुहूर्तावर देवळा(मटाने) येथे आदिवासी भिल्ल समाज सेवाभावी संस्थेचा भूमिपूजन ज्येष्ठ सभासद श्रीमती.बायजाबाई पांडुरंग पवार व देवळा आदिवासी.वि.का.का.सहकारी संस्थेचे चेअरमन सौ.अनिता भाऊसाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या इनाम जहागिरीच्या जमीन सालदार मुक्ती झाली पाहिजे. आदिवासी आश्रम शाळेत बोगस आदिवासींची चौकशी करून आदिवासींना प्राधान्य द्यावे.तसेच घरकुल साठी लागणाऱ्या जाती संदर्भात लागणारे कागदपत्रे मिळत नाही तसेच ज्या दोन वर्षात कोरोणासारख्या महामारीहुन वाचलेल्या आदिवासींवर अतिवृष्टी. तसेच दुष्काळाच्या माध्यमातून आलेली उपासमारीची वेळ आदिवासींवर आलेली असून.व अशा समस्या शासन दरबारी मांडून आदिवासी शेतकरी/शेतमजूर यांच्या न्याय हक्काला वाचा फोडणारी संस्था उत्तर महाराष्ट्रात उद्यास आली. अशा विविध विषयांवर मान्यवरांनी महत्त्व समाज बांधवांना समजवून दिले.त्याप्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन-निर्मला वाघ.जनसंपर्क संचालक-धोंडू वाघ.तज्ञ-संचालक लक्ष्मण माळी.संचालिका-विठाबाई पवार.तसेच सालदार/महिनदार तक्रार निवारण समिती नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख बाळू पवार.संस्थेचे सचिव संदीप भाऊसाहेब पवार.माजी पंचायत समिती सदस्य देवळा आयु.राहुल केदारे. ग्रा.सदस्य मटाणे गंगाराम केदारे. बगडू सरपंच-दोधा पवार. सामाजिक कार्यकर्ते-नारायण सोनवणे वाखारी सरपंच अश्विनी वाघ.देवळा तालुकाप्रमुख-दला कुवर. भिल्ल सेना ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊसाहेब नवरे. तसेच शंकर नवरे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र वाघ.गबा केदारे.प्रीतम माळी. गोविंदा सोनवणे.आप्पा केदारे.समाधान केदारे.विलास माळी. पिंटू केदारे.आनंदा केदारे.दीपक साबळे.पुजाराम खांडवी.रामदास केदारे.गोजरे साहेब.भाऊसाहेब केदारे शिंदे साहेब.मयूर सोनवणे.पवन प्रजापत.राधेय आहेर.शरद शेवाळे.असे सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते

Previous articleमहादेवाच्या प्रतापगडावर व्यसनमुक्ती संकल्प सोहळा व भव्य आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या पार पडला.
Next articleनांदेडमध्ये नवमतदार युवतींचा महिला दिनाला लोकशाही जागर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.