Home उतर महाराष्ट्र महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ स्नेह मेळावा व गुणगौरव सोहळा संपन्न

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ स्नेह मेळावा व गुणगौरव सोहळा संपन्न

124

आशाताई बच्छाव

IMG_20240227_200645.jpg

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी )-     रविवार दिनांक २५/०२/२०२४ रोजी दुपारी अपूर्वा हॉल या ठिकाणी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ स्नेह मेळावा व गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम करण्यात आला त्या ठिकाणी श्रीरामपूर तालुका व अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यामध्ये माहिती व कायदा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस याच्या उपसंपादिका विजया विवेक बारसे राहणार श्रीरामपूर तालुका जिल्हा अहमदनगर यांनी पत्रकारिता क्षेत्रात राहुल तळागाळातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची सेवा केली आहे केली आहे तसेच त्यांनी समाजातील भाईचारा व एकात्मता टिकवून जनतेत शांतता प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य करून आपले देशापरी कर्तव्य पार पाडून पार पडून अविस्मरणीय कामगिरी केली माणुसकी जोपासून मनुष्य धर्म टिकवण्याचे काम केले आहे त्याबद्दल या उल्लेखनीय व अविस्मरणीय कामगिरीबद्दल पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सव निमित्त दैनिक सार्वमत चे संपादक स्वर्गवासी वसंतराव देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ सदरील विजयाताई विवेक बारसे यांना सन्मानपत्र देऊन यांचा गौरव करण्यात  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अभय बाफना हे होते यावेळी मा.पंचायत सभापती वंदना ताई मुरकुटे पत्रकार बरकत अली शेख अनेक मान्यवरांच्या हस्ते विजया ताई बारसेंना पुरस्कार देण्यात आला