Home नांदेड लिंगनकेरूर तलाव ते सिध्देश्वर मंगल कार्यालय पर्यंत एक किलो मिटर मातोश्री पाणंद...

लिंगनकेरूर तलाव ते सिध्देश्वर मंगल कार्यालय पर्यंत एक किलो मिटर मातोश्री पाणंद रस्ता मंजूर केल्याबद्दल मा. आमदार सुभाषजी साबणे साहेब यांचा समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने सत्कार.

195
0

आशाताई बच्छाव

IMG_20240227_200237.jpg

लिंगनकेरूर तलाव ते सिध्देश्वर मंगल कार्यालय पर्यंत एक किलो मिटर मातोश्री पाणंद रस्ता मंजूर केल्याबद्दल मा. आमदार सुभाषजी साबणे साहेब यांचा समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने सत्कार.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-महाविकास आघाडी म्हणून ज्याच्यासाठी मा आमदार सुभाषजी साबणे साहेब यांचा विरोध केला, त्यांना निवडणुकीत पाडण्यासाठी माझापण खारीचा वाटा होता, त्यांनी पडावं म्हणून मी आई कुलस्वामिनी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करुन नवस केला होता आणि महाविकास आघाडीच्या निवडुन आलेल्या आमदारांला घेऊन तुझा नवस फेडीण,असा नवस बोलला होता,पण आमदार तर निवडुन आले पण माझा नवस विसरलं,पण मी नाही विसरलो मी तुळजापूर गाठले आई तुळजाभवानी मातेचा नवस पुर्ण केला आणी मंदिरा जवळ फटाके फोडुन आनंद साजरा केला,तरी मा आमदार सुभाषजी साबणे साहेब यांनीच माझ्या शब्दांची किंमत ठेवुन कुठलाच मनात पाप न ठेवता,
लिंगनकेरूर तलाव ते (उदगीर रोड)सिध्देश्वर मंगल कार्यालय पर्यंत एक किलो मिटर मातोश्री पाणंद रस्ता मंजूर केल्याबद्दल मा आमदार सुभाषजी साबणे साहेब यांचा समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.. शब्द पाळणारा जनतेच्या मनातील आमदार कुठे,आणि टक्केवारी मागणारा आमदार कुठे , देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी.

Previous articleसंत रोहिदास महाराज हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक
Next articleमहाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ स्नेह मेळावा व गुणगौरव सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here