Home जालना बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लिश स्कुलमध्ये फन फेअर कार्यक्रम सपंन्न

बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लिश स्कुलमध्ये फन फेअर कार्यक्रम सपंन्न

80

आशाताई बच्छाव

IMG_20240224_074246.jpg

बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लिश स्कुलमध्ये फन फेअर कार्यक्रम सपंन्न
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): –जालना तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लीश स्कुल या
शाळेत फन फेअर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या
प्रमुख पाहुण्या म्हणून उपजिल्हाधिकारी रिता मेहत्रेवार व तहसिलदार
प्रणाली तायडे या होत्या.
यावेळी शाळेच्या अध्यक्षा सारिका कटके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे
उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या
फन फेअर शाळेत विद्यार्थ्यांने खेळाचे व खाण्याचे स्टॉल लावले होते. या
कार्यक्रमाचा उद्देश शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर व्यवहारिक ज्ञान ही
देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक
सुशिलकुमार गुडेकर, निशांत लालझरे, संतोष कांबळे, यश गायकवाड,, शिक्षिका
अश्विनी कांबळे, पुष्पा राऊत, विजया उबाळे, अंबिका बन, दुर्गा चव्हाण,
पुजा कांबळे, कांचन श्रीरामवार, मेबल गुडेकर  आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी विद्यार्थी व पालकांनी शाळेचे कौतुक करुन आभार व्यक्त केले. ०
०००००००००००००
फोटो ओळी…..
– जालना तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रीन लॅन्ड इंग्लीश स्कुल या शाळेत
फन फेअर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहुण्या म्हणून
उपजिल्हाधिकारी रिता मेहत्रेवार व तहसिलदार प्रणाली तायडे, संस्थेच्या
अध्यक्षा सारिका कटके आदी.