Home उतर महाराष्ट्र धावडे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य बहुउद्देशिय संस्था स्थापन

धावडे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य बहुउद्देशिय संस्था स्थापन

114

आशाताई बच्छाव

IMG_20240221_081825.jpg

शिंदखेडा,(रमेश रामराजे प्रतिनिधी )- धावडे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
स्वराज्य बहुउद्देशिय संस्था स्थापन करण्यात आली या उद्देशाने जि. प. मराठी शाळा धावडे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला व मुलांसाठी पेन व वहिच्या स्वरूपाने साहित्य वाटप करण्यात आले व मुलांना संस्थेविषयी मार्गदर्शन करण्यात आले या वेळेस
स्वराज्य बहुउद्देशिय संस्थेचे
अध्यक्ष :- दिनेश सूर्यवंशी
उपाध्यक्ष :- भावनाथ कुवर
सचिव :- रावसाहेब पाटील

सदस्य :- प्रफुल पिंपळे, चंद्रमनी सामुद्रे, लक्ष्मण कुवर

प्रमुख अतिथी :- मा. अमृत सूर्यवंशी (उपसरपंच )
श्री. विठ्ठल पाटील ( माजी सदस्य )

जि. प. प्राथमिक शाळेचे शिक्षक :-प्रविण टाकणे सर, छगन वसावे सर, दिनेश सांगळे सर
अंगणवाडी शिक्षिका :- अनिता गिरासे, आरस्तोलबाई गिरासे, वंदना पाटील
मदतनीस :- वंदना बेडसे, मनीषा पाटील
व शाळेतील मुले व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleसंगमनेर येथे संत इग्नाती चर्च मध्ये १४४ वा ख्रिस्ती वधू वर परिचय मेळावा संपन्न
Next articleतारूण्याच्या उंबरठ्यावरील प्रेम  **************************
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.