Home उतर महाराष्ट्र संगमनेर येथे संत इग्नाती चर्च मध्ये १४४ वा ख्रिस्ती वधू वर परिचय...

संगमनेर येथे संत इग्नाती चर्च मध्ये १४४ वा ख्रिस्ती वधू वर परिचय मेळावा संपन्न

185

आशाताई बच्छाव

IMG_20240221_081259.jpg

श्रीरामपूर,( दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-भोसले पतिष्ठानाने संगमनेर येथील संत इग्नाती चर्च मध्ये 144 व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या सामाजिक उपक्रमाचे उदघाटन परमेश्वराने जोडलेल्या व मेळाव्याच्या माध्यमातून नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या नवविवाहितांच्या हस्ते करण्यातआले. यावेळी उपस्थित पालकांना सन्माननीय लाजारस केदारी, बी. के. गायकवाड सर आणि सुखदेव शेळके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागासाठी आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमात पालक व विवाहेच्छुकांची उपस्थिती 115 हुन अधिक दिसून आली. सम्पूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले. प्रकाश भोसले यांनी आभार मानले.

Previous articleशब्द ही पडतील अपूरे अशी शिवबाची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती
Next articleधावडे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य बहुउद्देशिय संस्था स्थापन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.