Home नाशिक शक्तिवंदन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रीताताई शास्त्री यांची लासलगाव भाजपा मंडल ला...

शक्तिवंदन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रीताताई शास्त्री यांची लासलगाव भाजपा मंडल ला सदिच्छा भेट—-

152

आशाताई बच्छाव

IMG_20240205_073706.jpg

शक्तिवंदन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रीताताई शास्त्री यांची लासलगाव भाजपा मंडल ला सदिच्छा भेट—-

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

शक्तीवंदन अभियान अंतर्गत विधानसभा निहाय दौरा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ रिताताई शास्त्री कानपुर यांची आज लासलगाव मंडल ला भेटी अंतर्गत नारी शक्ती अभियान सेल्फी वुईथ लाभार्थी बचतगट महिला संपर्क NGO संस्थांच्या भेटी घेण्यात आल्या. सदरील कार्यक्रम नियोजन जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ सोनाली ताई राजे पवार, जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा सौ स्मिताताई कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस सौ सारिकाताई डेर्ले यांनी केले. तर येवला येथील नियोजन जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे, जिल्हा चिटणीस सौ मनीषा ताई कुलकर्णी व पदाधिकारी यांनी केले. यावेळी लासलगाव मंडलाच्या वतीने निलेश सालकाडे यांनी विंचूर प्लाझा येथे सत्कार व संघटन चर्चा घेतली. यावेळी सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख उमाताई पवार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे, मंडल सरचिटणीस निलेश जगताप,मंडल युवा अध्यक्ष धनंजय वाघचौरे,ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष सुनील नेवगे,विंचूर शहर अध्यक्ष धनंजय गांगुर्डे, मंडल चिटणीस महिला मोर्चा मनीषा ताई हारळे विंचूर शहर अध्यक्ष महिला मोर्चा स्वाती ताई जोशी, उपाध्यक्ष बापू दरेकर,गोरख भाऊ, भाऊ कल्याण कर ,जाधव माऊली व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकोपरगावात संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न
Next articleमातीमध्ये घाम गाळणाऱ्यांचा सत्कार ही प्रेरणादायी गोष्ट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.