Home अमरावती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलगावं येथे कुलूप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलगावं येथे कुलूप

105

आशाताई बच्छाव

IMG_20240204_063652.jpg

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलगावं येथे कुलूप

मास्तर गेले गावाला, अन् विद्यार्थी शेतीचे वाटेला
चिखलदरा प्रतिनिधी नागेश धोत्रे 
मेळघाट हा भाग अत्यंत दुर्गम असुन इथे दळण वळण ची साधने नाही आणि आदिवासीं बांधव यांचे जीवन अंधार मय आहे जसे की विद्युत पुरवठा आजही नाहि आणि अश्यातच नवलगावं या गावातील गुरुजी दिनांक 2फेब्रुवारी 2024शुक्रवारी रोजी मन मर्जीने निघून गावाला अन् विद्यार्थी गेले शेतीच्या वाटेला मग एक लक्ष रुपये पगार घेऊन स्वतःचे अस्तित्व आणि कुटुंब याचे निराकरण करत आहेत मास्तर अन् आदिवासीं विद्यार्थ्यांचे जीवन अंधार पडायला सुरुवात केली. आणि मग काय करावे या आदिवासीं बांधव यांनी. अश्या प्रकारे ही साठ गाठ अधिकारी पदाधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून घेतले आहे. याला जबाबदार कोण आहे. महणुन असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत हे फक्त न फक्त वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांचे मुळे.

Previous articleदेगलूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात जादूटोणा विषयी समाज प्रबोधन..
Next articleवनसगांव विद्यालयातील स्काऊटस्-गाईडस् संघनायकांचा एकदिवसीय मेळाव्यात सहभाग….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.