Home उतर महाराष्ट्र ग्रामपंचायत वासखेडी चे उपसरपंच तथा पत्रकार, समाजसेवक यांची युवा मराठा महासंघाच्या महाराष्ट्र...

ग्रामपंचायत वासखेडी चे उपसरपंच तथा पत्रकार, समाजसेवक यांची युवा मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदी निवड…

80

आशाताई बच्छाव

IMG_20240203_213157.jpg

ग्रामपंचायत वासखेडी चे उपसरपंच तथा पत्रकार, समाजसेवक यांची युवा मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदी निवड…

वासखेडी – येथील माळमाथा परीसरातील तसेच साक्री तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय,क्षेत्रातील कार्याबद्दल, ग्रामपंचायत वासखेडी चे उपसरपंच तथा पत्रकार दिपकभाऊ जाधव यांची युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांची युवा मराठा महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष पदी एकमताने निवड करून ,तसे निवडीबद्दल चे पत्र जाधव यांना प्राप्त झाले असुन त्यांनी या पुर्वी विविध संघटना तसेच पक्षांची पदे निभावली आहेत अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांचे परीसरातुन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे

Previous articleवनसगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अभिजीत अरुण पाटील शिंदे तर मुख्य प्रचारक म्हणून पत्रकार रामभाऊ आवारे सर यांची एकमताने निवड
Next articleलिव्ह इन रिलेशनशिप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.