Home नाशिक जनता विद्यालयाचा शासकीय रेखाकला इंटरमिजेट ग्रेड परीक्षेचा निकाल १००%

जनता विद्यालयाचा शासकीय रेखाकला इंटरमिजेट ग्रेड परीक्षेचा निकाल १००%

99

आशाताई बच्छाव

IMG_20240202_182810.jpg

 

जनता विद्यालयाचा शासकीय रेखाकला इंटरमिजेट ग्रेड परीक्षेचा निकाल १००%

नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ):– मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथील विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला इंटरमिजेट ग्रेड परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासन संचलित कलासंचलनालय, मुंबई यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजेट स्पर्धेचा निकाल हा १००% लागला आहे. स्पर्धेत सहभागी व सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका एम. एस . डोखळे, जेष्ठ शिक्षिका के.एस.आगळे , एम.एस. पिंगळे व कलाशिक्षक गायखे एस.एम ह्यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.

Previous articleरामपूर येथे आरोग्य शिबीर संपन्न..
Next articleकुटुंबव्यवस्था
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.